स्वलेखनाची कला आणि अनुभव... THe art and experience of Automatic writing ...




  • ऑटो रायटिंग काय प्रकार आहे?
  • ते कोण करतात?
  • मला ते करायला जमेल का?
  • मृतात्मे आपल्याला त्रास देतील का?
  • संपर्क का करावा?
  • मृतात्मे आपल्याशी संपर्कात येऊन काय लाभ ?



या सर्वाची शास्त्रीय बैठक काय असे म्हटले जाते?
असे अनेक प्रश्न मनांत येतात. 

शशिकांत ओक यांना ऑटो रायटिंगची कला प्राप्त झाली. त्यांना आलेल्या
 अनुभवातून  त्यांनी ऑटोरायटिंग मधून मिळालेल्या उत्तरांना जसेच्या तसे 
सादर केले आहे.

Comments

Popular Posts