In Czech Rep. around Prague - असे घडले ऑटोरायटींग झेक प्रजासत्ताक देशाच्या प्राग राजधानीत
असे घडले ऑटोरायटींग झेक प्रजासत्ताक देशाच्या प्राग राजधानीत
आज्ञा असे आगमनाची
ओढ असे तव चरणांची
आणविलेस अवचित दूरी
कारण असे पुर्व संचिताचे
घडविण्या अनेक नियोजितांचे
पंख लाऊन ज्ञानचे पुढले कार्य
कष्टाचे, साधावे कर्म त्वरिताने.
असो द्यावी मनी धारणा
करुणावळीची, प्रेमाची, श्रद्धेची
न ठेवी मनी जनांच्या मतांची
अगस्तीन तो एक संतात्मा
बोलावले तुजला भेटाया,
शोध घेता मिळेल प्रत्ययाला.
जाहली द्विसहस्त्रे
आता कळले तव उद्देशाला.
हा भाग असे पुर्वीच्या जन्माचा
कधी बसशी असा तपाला
येती साधू जन ज्ञानार्जनाला
तव ज्ञानाने संतोषती,
पावित्र्याने जाणती आत्मतत्वाला.
परतावे कार्य बहुकष्टाचे
साधावे मित्र समविचाराचे
करिती सहाय अनपेक्षेने
न करावा अव्हेर
आज्ञा असे अगस्तीनची....
आशीर्वाददर्शक करमुद्रा. फुलांची वृष्टीचे चित्र
एका पाणथळाच्याजागेचा व एकदम उताराच्या वाटेचा आभास होईल असे चित्र.
झेक प्रजासत्ताक मधील रतुंडा किंवा रीप (ऱ्हीप) त्या दरवाज्यापाशी बसून आलेले ऑटोरायटिंग
दि १६ जून २०१०
संध्याकाळ चार नंतर
प्राग मधे एकदा माझा मित्र पावेलने अलंका नामक एका विदुषींशी माझी ओळख करून दिली. त्या ऑटो पिक्चर रायटिंग करून त्याचा अर्थ सांगून आपल्या कलेतून लोकांना मार्गदर्शन करायला मदत करतात. त्यांनी माझ्याकडे पाहून एक चित्र बनवले आणि आपले त्यावरून कथन केले. नंतर मला तिथल्या तिथे एक कागद व पेन घेऊन ऑटो रायटिंग उद्भवले ते असे होते... त्याचा इंग्रजीत अर्थ मी त्यांना सांगितला.
Date: 17 Jun 2010.
अलंका असे ज्ञानी करुनी चित्रांनी
मार्ग दावी पीडीता आणि सांगे विचारून मृतात्मांना
असे विद्याही वापरणे जपून, काठावरची कधी उलटेल करवणाऱ्यासाठी
असावे संपर्कात सोईनी.
दे आपला हात काही काळानी. पुसावे अनुज्ञा नानबाईला
करु नको अव्हेर हात मदतीचा. सावधान असावे. न करावे मागावे साधनेला. प्रसाद तुजला मिळाला असे सांग तिला प्रेमाने, आनंदाने. तिला शरीराला सांभाळणे
Translation of above passage
Alenka is a learned and brilliant person. Helps the needy and sufferers by getting the messages from angels and deceased persons.
Use this special knowledge sparingly.
May work in the wrong direction. As it borders on good and evil forces.
(Instruction for Shashi) Be in touch with her at your convenience.
Extend a helping hand in due course of time. Take permission from Nan lady.
Do not shun the help in future.
Be careful. Please continue for meditation.
(For Alenka)
This Prasad or blessings has come to you for her. Tell her with love and affection. Should take care of her health.
With blessings from
Baba Meher
Meherabad, Ahmed Nagar. Near Pune. India.
Floral blessings by Karl
Hand blessings from Baba.
Comments
Post a Comment